
पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता; मोदी सरकारची मोठी घोषणा
पॅनकार्डला आता ओळखपत्र म्हणून मान्यता मिळणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. पाहा आणखी कोणत्या बाबींचा या अर्थसंकल्पात समावेश आहे...
पॅनकार्डला आता ओळखपत्र म्हणून मान्यता मिळणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. येत्या वर्षासाठीचं देशाचं बजेट सादर केलं जात आहे. यावेळी बोलताना निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केलीय. तसंच गोरगरिबांना मोफत रेशन देणार असल्याचीही घोषणा केली आहे. पुढील 1 वर्षासाठी मोफत अन्नधान्य योजना आखली जाणार आहे. त्यासाठी 2 लाख कोटींचं बजेट असेल. तसंच रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Published on: Feb 01, 2023 12:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
वर्ध्यात पाणीटंचाईचा धोका: अपुऱ्या पावसामुळे नद्या-नाले कोरडे
नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत
पाचोऱ्यात ११ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
सोनगडमध्ये अहिराणी भाषेचा जागर; ४० कवींनी कवितेतून मांडले सामाजिक वास्तव
चाळीसगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 3725 रुपयांचा भाव