
Kurla Fire In Mall : कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Kurla Phoenix Mall : कुर्ला येथे असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये फूड प्लाझाला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं जात आहे.
कुर्ल्यात फिनिक्स मॉलच्या फूड प्लाझामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे संपूर्ण मॉलमध्ये धूर पसरला. त्यामुळे मॉलमध्ये आलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मॉलमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. मॉलच्या फूड प्लाझामध्ये आग लागल्यानंतरचे आतील दृश्य आता समोर आले आहे. त्यावरून परिस्थितीचा अंदाज लावला जात आहे. या घटनेत कोणालाही काहीही दुखापत झालेली नसली तरी सतर्कता म्हणून मॉल रिकामा करण्यात येत आहे.
Published on: Apr 03, 2025 11:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बाटलीबंद पाण्यात कसा तयार होतो ब्रोमेट, शरीरावर काय होतो परिणाम? वाचा
अटॅक आला सांगून गुवाहाटीत माझा गेम... ठाकरेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
नाशिकच्या रामकुंड परिसरात खोदकाम करताना आढळले शिवमंदिराचे अवशेष
पुण्यात अतिक्रमण कारवाईदरम्यान तणाव! अधिकाऱ्यांवर दगडफेकीचा प्रयत्न
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल