Marathi News Videos Free treatment for black fungus will be provided explained the state government in the aurangabad bench

Breaking | ब्लॅक फंगस आजारावर मोफत उपचार मिळणार, राज्य सरकारचं औरंगाबाद खंडपीठात स्पष्टीकरण
राज्यातील 130 रुग्णालयात मिळणार मोफत उपचार. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मिळणार मोफत उपचार. (Free treatment for black fungus will be provided, explained the state government in the Aurangabad bench)
औरंगाबाद : ब्लॅक फंगस आजारावर मिळणार मोफत उपचार. राज्यातील 130 रुग्णालयात मिळणार मोफत उपचार. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मिळणार मोफत उपचार. राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्पष्टीकरण. औरंगाबाद खंडपीठात दाखल आहे कोरोना साथरोगावर सुमोटो याचिका. ब्लॅक फंगस आजाराच्या उपचाराबाबत खंडपीठाने राज्य सरकारकडे केली होती विचारणा. ब्लॅक फंगस वर मोफत उपचार करणार असल्याचं राज्य सरकारने केलं स्पष्टीकरण.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ घडला धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल
शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाणी....
ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव
कोण मारणार बाजी? नंदुरबारात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळाडूंची कसोटी