Marathi News Videos From cabinet inclusion While the discussion was going on, Pankaja Munde expressed her views on many issues today

Special Report | Pankaja Munde | मीडियाला हात जोडून विनंती, नाराजी शब्द म्हणू नका
पंकजा मुंडेंनी आज अनेक मुदद्यांवर मतं मांडली. पंकजा मुंडेंनी मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा तर बोलून दाखवली., आणि त्यानंतर संघर्षाचंही उदाहण दिलं. मात्र सभेनंतर माध्यमांशी बोलताना माझ्याबद्दल नाराजी हा शब्द वापरु नका. अशी विनंतीही पंकजा मुंडेंनी केली.
मुंबई : सध्या मी राजकारणात नेमकी काय आहे? असा प्रश्न करुन पंकजा मुंडेंनी(Pankaja Munde) पुन्हा एकदा अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. एकीकडे पंकजा मुंडेंच्या मंत्रिमंडळ समावेशावरुन. चर्चा होत असताना पंकजा मुंडेंनी आज अनेक मुदद्यांवर मतं मांडली. पंकजा मुंडेंनी मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा तर बोलून दाखवली., आणि त्यानंतर संघर्षाचंही उदाहण दिलं. मात्र सभेनंतर माध्यमांशी बोलताना माझ्याबद्दल नाराजी हा शब्द वापरु नका. अशी विनंतीही पंकजा मुंडेंनी केली.
Published on: Aug 13, 2022 11:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाण्यासाठी शंभर फोन करावे...', बीडच्या खासदाराला तरुणाने विचारला जाब..
दु:खी असताना कार्तिक आर्यन 44 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकतो, आजही गाणं..
'रामायण' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा, कमावला इतक्या कोटींचा गल्ला
कोकण-पश्चिम महाराष्ट्राचं अंतर कमी होणार! शिंदेंनी दिली मोठी माहिती
या चार गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा, जीवन होईल स्वर्गापेक्षाही सुंदर
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...