
VIDEO : Vinayank Raut यांच्या घरी बाप्पाचं जल्लोषात स्वागत
शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी विनायक राऊतांसह संपूर्ण कुटुंबिय उपस्थित होते. विनायक राऊत यांच्या घरी अत्यंत जल्लोषाच्या वातावरणात बाप्पांचे स्वागत हे करण्यात आहे आहे.
शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी विनायक राऊतांसह संपूर्ण कुटुंबिय उपस्थित होते. विनायक राऊत यांच्या घरी अत्यंत जल्लोषाच्या वातावरणात बाप्पांचे स्वागत हे करण्यात आहे आहे. सिंधुदूर्ग येथील त्यांच्या निवासस्थानी बाप्पांचे आगमन झाले. यावेळी बोलताना विनायक राऊतांनी सर्वांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. बाप्पांच्या आगमनावेळी विनायक राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली होती.
Published on: Aug 31, 2022 2:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
ज्याने भारतावर टॅरिफ लावण्याची धमकी दिली, त्याच्याच बहिणीचा पराभव!
मोठी बातमी! राज ठाकरेंना धक्का, मनसेच्या नेत्यानं सोडली साथ
मोबाईलचे इंटरनेट स्लो चालतंय, हे आहे मोठे कारण, नेटवर्क..
तिचं लिव्हर...'तारक मेहता' फेम अभिनेत्यानं सांगितला कठीण काळ
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....