
Ganpatrao Deshmukh Funeral | माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सोलापुरातील पेनूर गावात दाखल
आज सकाळी माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी सोलापुरातील पेनूर गावात दाखल झालं. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.
तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकारणातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आज सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी सोलापुरातील पेनूर गावात दाखल झालं. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
4 ठिकाणी अगरबत्ती चुकूनही पेटवू नका, अन्यथा...जाणून घ्या धोके
जिओचा तगडा प्लॅन! 1,032 GB डेटा मिळणार, हॉटस्टार,एआय... सगळंच फ्री
सलमान खानच्या 'बिग बॉस 20'मध्ये मोठा धमाका! 18 स्पर्धकांची नावं समोर
वाढदिवशी पती अन् मुलांसोबत अक्कलकोटला पोहोचली अभिनेत्री खुशबू तावडे
'बिग बॉस 20'चा धमाका, जाणून कधी कुठे आणि केव्हा पाहू शकणार बिग बॉस 20
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,