
लाखोंची नोकरी सोडून जर्मन दाम्पत्यानं पुण्यात फुलवलं नंदनवन!
१३ एकर खडकाळ जमिनीवर जर्मन दाम्पत्याने लावली २४० प्रकारची तब्बल ३५ हजार रोपं
पुण्याच्या भोर तालुक्यात जर्मन दाम्पत्याने नंदनवन फुलवल्याचे समोर आले आहे. लाखोंची नोकरी सोडून जर्मन दाम्पत्याने भारतात शेती करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर या जर्मन दाम्पत्याने १३ एकर खडकाळ जमिनीवर २४० प्रकारची तब्बल ३५ हजार रोपं लावली. दरम्यान, जर्मन दाम्पत्याच्या या कामाची सुप्रिया सुळे यांनी दखल घेतली आहे.
Published on: Jan 29, 2023 2:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
11 वर्ष जुन्या मराठी चित्रपटातील डायलॉग अचानक आलं चर्चेत, देशभरातली..
32 वर्षांपासून प्रत्येक ऑटो ड्रायव्हरचं प्रचंड आवडतं गाणं, ऐकताच थेट..
राज्यात दुष्काळ जाहीर! पण आता रामदास आठवलेंची सरकारकडे नवी मागणी
प्रदीप पुर्णेकर हत्या: नवीन माहिती उघड,एका आरोपीने प्रेयसीला केला फोन
ओंकार भोजने खरंच अनप्रोफेशनल? सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणाला...
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!