
“मतांसाठी औरंगजेबाचं उदात्तीकरण”, आंबेडकरांच्या कृतीवर भाजप नेता भडकला
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती.यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती.यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काही लोकं मतांसाठी आणि आपली राजकिय पोळी भाजण्यासाठी औरंगजेबाचं उदात्तीकरण करत आहे. प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीचे घेतलेले दर्शन म्हणजे त्याचे एक उदाहरण आहे.हिंदूंना तर नाहीच परंतु मुस्लिमांना देखील औरंगजेबाबद्दल प्रेम आणि आपुलकी नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.
Published on: Jun 19, 2023 12:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वडील गेले अन् सर्वच... राहुल महाजन वडिलांच्या आठवणीने व्याकूळ
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; जबाबदारी स्वीकारणारा अनिल पंडित नेमका कोण?
सणासुदीच्या काळात विमान तिकीटांमध्ये 68 टक्क्यांपर्यंत वाढ, दिवाळीनंतर
दिवाळीची खरेदी करायची आहे, पण बजेट कमी आहे? हे मार्केट ठरतील बेस्ट
दुबईत पूजा करणाऱ्या पंडिताला दिवसाला किती रुपये मिळतात? ऐकून तुम्ही...
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?