
Rajesh Tope | बेरोजगारांना आरोग्य क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी : राजेश टोपे
मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा (Chief Minister Maha health Skill development scheme) शुभारंभ झाला आहे.
मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा (Chief Minister Maha health Skill development scheme) शुभारंभ झाला आहे. कोरोनाच्या महामारी आणि संकटकाळात अनेकांचा रोजगार गेला आहे. पण, राज्य सरकारचा प्रयत्न आरोग्य क्षेत्रात रोजगाराची आणि प्रशिक्षणाची सुवर्णसंधी या कार्यक्रमात न बेरोजगारांना मिळवून देणे हा आहे, असं राजेश टोपे म्हणाले. हा कार्यक्रम संपूर्णपणे मोफत मोफत आहे दोन ते तीन महिन्याच्या अभ्यासक्रमात दहावी-बारावीच्या पर्यंत शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. (Golden opportunity for the unemployed in the health sector : Rajesh Tope)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ममता बॅनर्जींना पुन्हा मोठा झटका! थेट 100 नेत्यांचा तृणमूलला रामराम
ट्रम्प यांनी शांतता करार फेटाळला, आजची पेट्रोल-डिझेलची किंमत काय?
अखेर माझा प्रवास संपवतोय...युझी चहलच्या पोस्टमुळे सर्वांच्याच भुवय्या
भारताला ज्याची भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या भेटीत
PoK मध्ये मोठ्या बंडाची तयारी? शहबाज-मुनीर यांची झोप उडाली
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन