
वरुण राजा कधी होणार प्रसन्न? ‘या’ राज्यात बळीराजा पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत
VIDEO | मृग नक्षत्र लागल्यानंतरही उन्हाचा तडाखा कायम, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मृग नक्षत्र लागून 10 ते 15 दिवसाचा कालावधी लोटला आहे. असे असताना आजही उन्हाचा तडाखा कायम आहे . मात्र काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून शेतकरी सुद्धा आपल्या शेतीच्या कामासाठी लागलेला असल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकरी यांनी आपल्या शेतात पहिल्यांदा धान पिकाच्या लागवडी पूर्वी नांगरणी करून ठेवलेली आहे. बियाणे लागवडी करिता पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा या आकाशाकडे लागल्या असून पावसाचे आगमन केव्हा होते, याच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे. पाऊस कधी होईल आणि शेतीच्या कामाला केव्हा सुरुवात करतो अशा प्रतीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आहेत. आता वरून देव केव्हा या जिल्हावर प्रसन्न होऊन पावसाचे आगमन होते हे पाहावे लागणार आहे.
Published on: Jun 14, 2023 6:40 AM
Related Video
ठाकरे गटाची मोठी अडचण, सचिन अहिर अपात्र होणार नाहीत?
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
Photo : चेंबुरमध्ये शाळेच्या बसवर कोसळलं झाड, 10 मुले गंभीर जखमी
सूर्यांशचं वनडे डेब्यु;ऑलराउंडरच्या दुखापतीमुळे मुंबईकर खेळाडूला संधी?
शेतकर्यांसाठी आनंदवार्ता, कर्जमाफीची रक्कम जमा होणार, आवाहन काय?
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत
ब्राह्मणगाव आहेर वस्तीमध्ये बिबट्याची दहशत कायम ; घराच्या आवारात बिबट्याचा मुक्त संचार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे पुनरागमन; भातशेतीला मिळणार संजीवनी
जळगाव जिल्ह्यातील 35 गावांमध्ये दूषित पाणी, सर्वेक्षणातून समोर
नवी मुंबईतील एपीएमसीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणीच पाणी