
Breaking | एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, वेतनासाठी 112 कोटींचा निधी, अजित पवारांचा निर्णय
परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यानुसार आज तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. त्यानुसार आज तातडीने निधी वितरीत करण्यात आला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एका रात्रीत सोनू निगमने कमावले 3.70 कोटी रुपये, मोठ्या डीलचा फायदा
शिंदेंचा काँग्रेसच्या विरोधात डाव; बड्या नेत्याची शिवसेनेला साथ
Abhijeet Dipke: "मला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचाय!"
मी थांबलेल्या ठिकाणी विराट कोहली आले अन्... एकनाथ शिंदे यांनी..
बिहार-झारखंडच्या खेड्यापाड्यात शूट झालं, प्रदर्शित होताच जिंकली मने
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम