
राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती टोळी; गोपीचंद पडळकर यांची टीका
आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे. पाहा व्हीडिओ...
सांगली : राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती टोळी आहे. अजेंडा नसलेली राष्ट्रवादी फक्त फुटणार नाहीतर एक दिवस हा पक्ष पूर्णपणे संपणार आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. अजित पवार यांनी बारामतीमधील 44 गावांना वंचित ठेवलं आहे. जरी ते एक लाख मतांनी निवडून आले असले तरी त्यांनी एक लाख टक्के बारामतीच्या लोकांना त्यांनी फसवलं आहे, असं पडळकर म्हणालेत.
कधी काळी गोऱ्या साहेबांचा देश होता,आता मिनी पाकिस्तान म्हटला जातोय ?
Captaincy : दिल्ली कॅपिट्ल्स टीमची नेतृत्वाची धुरा 25 वर्षीय खेळाडूला
प्रेम की जगह अनिश्चित हैं... सांगणाऱ्या महाकवीने घेतला जगाचा निरोप
प्रेयसीच्या मुलाला आधी बेदम मारहाण, त्यानंतर... अख्खं सोलापूर हादरलं
कोण आहे अक्षय कुमारची बहिण अलका भाटिया? भाची या सिनेमातून करणार डेब्यू
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
वाशिमच्या गोवर्धन गावात 150 वर्षांची दैत्याच्या सोंगाची परंपरा कायम
भुसवळमध्ये नव निर्वाचित नगरसेवकांच्या ऐतिहासिक विजयाची भव्य रॅली
अर्जुन खोतकरांनी सीसीआय केंद्रावरील कर्मचाऱ्याला झापलं
22 वर्षीय नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रेने घेतली अजितदादांची भेट
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं! नवनाथ बन यांची ठाकरेंवर टीका