
VIDEO : Gopichand Padalkar | मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल, तर मोदींवर का बोलता? पडळकरांचा सवाल
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा दगडफेक केलेल्या आरोपीसोबतचा फोटो ट्विट करुन राष्ट्रवादीवर आसूड ओढला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेरात कैद झाला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून संबंधिताने तिथून पळ काढला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अंपायरच्या वाईड निर्णयावर कुलदीप संतापला; पुढच्याच बॉलवर दिलं उत्तर
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
भाजप, शिवसेना आमने-सामने, पुण्याच्या दोन्ही जागांवर भाजपचा दावा
UNSC साठी भारताच्या बाजूने फक्त रशियाचं नाही अजून दोन देश उभे राहिले
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला