Aslam Shaikh | राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत सरकार सकारात्मक : अस्लम शेख

| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 5:22 PM

राज्यात कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आले आहेत. अशात आता पूर्णपणे अनलॉक करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं आहे. 