
बिग बॉसमध्ये जाणार का?, गुलाबराव पाटील म्हणाले…
मंत्री गुलाबराव पाटील बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्याविषयी आम्ही त्यांनाच विचारलं तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल केऱ्हाळे, TV9 मराठी, प्रतिनिधी, जळगाव : शिंदेगटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्याविषयी आम्ही त्यांनाच विचारलं तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशी संधी कुणालाही मिळत नाही. यासारखी सोन्याची संधी नाही. मला बिग बॉसमध्ये बोलावलं तर निश्चित जाईल, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणालेत. माझं नाव चर्चेत आहे ऐकून मला माझ्या बालपणीची आठवण झाली.शाळेत असताना मी नाटकात, गाण्यांच्या स्पर्धांमध्ये घ्यायचो. त्यामुळं मला बिग बॉसमध्ये बोलावलं तर मी निश्चितपणे जाईल, असं ते म्हणालेत.
Published on: Sep 30, 2022 12:46 PM
Related Video
LIC शेअर 50 टक्क्यांनी कोसळला की ही फक्त अफवा? समजून घ्या
उन्हाळ्यानंतर आता मान्सूनची धास्ती, 8 टक्के कमी पावसाच्या अंदाजामुळे..
टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, इंग्लंड विरुद्ध कॅप्टन बदलणार!
राजस्थानचा प्रवास क्वॉलिफायर 2मध्ये थांबला, रियान पराग म्हणाला की...
गुजरातची फायनलमध्ये धडक, राजस्थानचा 7 विकेट्सने धुव्वा
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न.....
Mumbra : तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या बकऱ्याची तरुणांकडून सुखरुप सुटका, असं वाचवलं, पाहा व्हीडिओ
Chandrapur : धरलं एकदाचं, वाघिणीनंतर बछडा वन विभागाकडून जेरबंद
सोलापुरात गेल्या 12 वर्षांपासून चक्क पत्र्याच्या शेडमध्ये भरते अंगणवाडी शाळा
नागपूर - विदर्भाचा अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबे याचे नागपुरात जल्लोषात स्वागत
बुलढाणा : शिकारीच्या शोधत फिरणारा बिबट्या कॅमेरात कैद