
ज्ञानवापी मशीदीप्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी
सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या ज्ञानवापी मशीदीप्रकरणी (Gyanvapi Masjid Case) पुढील सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. आता पक्षकारांच्या हाती यात काही व्हिडिओ आणि फोटो लागल्याचे सांगण्यात येत आहे.
वाराणसी : सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या ज्ञानवापी मशीदीप्रकरणी (Gyanvapi Masjid Case) पुढील सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. आता पक्षकारांच्या हाती यात काही व्हिडिओ आणि फोटो लागल्याचे सांगण्यात येत आहे. आज पुन्हा कोर्टात दोन्ही बाजुंनी घमासान युक्तीवाद झाला आहे. अयोध्येतील बाबरी (Babri) मशीदीप्रमाणे आता हे प्रकरण गाजताना दिसत आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना एका आठवड्यात ज्ञानवापीच्या सर्वेक्षण अहवालावर आक्षेप नोंदवण्यास मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणाशी संबंधित सर्व याचिका सत्र न्यायालयातून जिल्हा न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेशा यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे 45 मिनिटं ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.
Related Video
विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार?
टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार
इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, जाणून घ्या
अभिनयाआधी 'तारक मेहता...' मालिकेचे बागा काय काम करायचे ?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर