
Supriya Sule : सुप्रिया सुळेंकडू पंतप्रधान मोदींसह दिग्गजांना हापूस भेट, महाराष्ट्राचा वसा आणि वारसा म्हणून भेट
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यातील मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांसह दिग्गजांना हापूस आंबा पाठवला आहे. हा महाराष्ट्राचा वसा आणि वारसा म्हणून भेट दिल्याचं त्या यावेळी म्हणाल्यात.
मुंबई : आज महाराष्ट्र दिन (Maharashtra din) आहे. आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. यावेळी त्यांनी देशभरातील 200 दिग्गजांना देवगडचा हापूस आंबा (Hapus Amba) भेट म्हणून पाठवला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा देखील समावेश आहे. हा हापूस आंबा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यातील मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांसह दिग्गजांना पाठवला आहे.
Published on: May 01, 2022 5:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला