Headline | 1 PM | सरनाईकांना शोधासाठी ईडी, CBIची रिसॉर्टवर धाड

Headline | 1 PM | सरनाईकांना शोधासाठी ईडी, CBIची रिसॉर्टवर धाड

Harshada Bhirvandekar | Updated on: May 18, 2021 | 1:46 PM

Headline | 1 PM | सरनाईकांना शोधासाठी ईडी, CBIची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड. टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us