
Headline | 8 AM | सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो
व्यक्तिगत नाते सैल पडले असे होत नाही. पुन्हा व्यक्तिगत नात्यागोत्यांत फक्त सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो. ही नाती शिवसेनेने नेहमीच सांभाळली आहेत. नरेंद्र मोदी – उद्धव ठाकरे भेट जशी राजशिष्टाचाराचा भाग होती तशीच व्यक्तिगत नात्याचीही होती.
सत्तेत एकत्र नसलो याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सांगितले. राजकीय मतभेद होणे म्हणजे व्यक्तिगत नाते सैल पडले असे होत नाही. पुन्हा व्यक्तिगत नात्यागोत्यांत फक्त सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो. ही नाती शिवसेनेने नेहमीच सांभाळली आहेत. नरेंद्र मोदी – उद्धव ठाकरे भेट जशी राजशिष्टाचाराचा भाग होती तशीच व्यक्तिगत नात्याचीही होती. त्यामुळे दिल्लीतील या भेटीवर यापुढे बराच काळ चर्चेचा धुरळा उडत राहील. मुख्यमंत्र्यांची दिल्ली भेट राजकारणासाठी नव्हती. ज्यांना या भेटीत राजकारण दिसते ते धन्य होत, असं म्हणत पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीने महाराष्ट्राचे केंद्रातील प्रश्न मार्गी लागोत, अशी आशा आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) व्यक्त करण्यात आली आहे.
Published on: Jun 09, 2021 8:41 AM
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची मागणी
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
Related Video
फॅमिली कार खरेदी करायचीये? दिवाळीत येताहेत 'या' 4 शक्तिशाली 7-सीटर SUV
टॅनिंग दूर करण्यासाठी वापरा मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलच्या नव्या सेल्फी video ने लॉग इन
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले