
Special Report | चीन मेट्रोची ही स्थिती, मुंबईचं काय होणार?
चीनमध्ये सध्या भयानक महापूर आला आहे. या महापूरात मेट्रो ट्रेनही पाण्याखाली गेली.
चीनमध्ये सध्या भयानक महापूर आला आहे. या महापूरात मेट्रो ट्रेनही पाण्याखाली गेली. विशेष म्हणजे फक्त दोन तासांच्या पावसाने चीनच्या शहराची दाणादाण उडवली. सध्या मुंबईतही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. त्यामुळे चीनमधील महापुराची मुंबईशी तुलना होऊ लागली आहे. आता ही तुलना नेमकी का? याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
निमिष कुलकर्णीनं सोडली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'? अभिनेता म्हणाला...
कांदा खरेदी करताना या चुका टाळा; अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान
विधानपरिषदेमध्ये महायुतीचा पराभव होताच शिंदेंचा भाजपला पहिला धक्का
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
इस्रायलमध्ये विरोधी पक्ष एकत्र येऊन सरकार बनवणार, कमालीचा कट्टरतावाद
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...