Marathi News Videos Heavy rain in naigaon causes electricity transformer to collapse in Naigaon Accident averted

DP collapse in Naigaon : मुसळधार पावसानं विजेचा ट्रान्सफॉर्मर कोसळला अन्… बघा VIDEO तुम्हालाही भरेल धडकी
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने चांगलंच थैमान घातलं आहे. मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली असताना नायगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
काल दिवसभर झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे नायगावमध्ये विजेचा ट्रान्सफॉर्मर चक्क उन्मळून पडल्याचे पाहायला मिळाले. ट्रान्सफॉर्मर पडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परीसरात काल सकाळी साडे दहा ते आकाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बघताना तुमच्या काळजात देखील धस्स होऊ शकतं. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तक महावितरणाच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडली असल्याचे म्हणत तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
Published on: Jun 20, 2025 12:50 PM
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,