
Nagpur | नागपुरात मुसळधार पाऊस पडला, सखल भागात साचलं पाणी
नागपूरात सकाळपासून मुसळाधार पाऊस पडला, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय. नागपूरातील नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचल्याने, वाहतुक बंद करण्यात आलीय. या पुलाखालील पाण्यात काही काळ स्टार बसेसंही बंद पडल्या होत्या.
नागपूरात सकाळपासून मुसळाधार पाऊस पडला, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय. नागपूरातील नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचल्याने, वाहतुक बंद करण्यात आलीय. या पुलाखालील पाण्यात काही काळ स्टार बसेसंही बंद पडल्या होत्या…. पावसामुळे नरेंद्र नगर पुलाखालील पाणी साचल्याने, नाहतूक बंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरले आहेत. उमरेड तालुक्यातील वडगांव धरणं 97 टक्के भरले आहेत. त्यामुळं धरणाचे 3 गेट उघडण्यात आले आहे. यातून 507 क्यूसेव पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसंच नांद धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने दिले आहे. सध्या पाऊस थांबलाय, त्यामुळं कुठलाही धोका नाही, मात्र पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते.
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची मागणी
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
Related Video
फॅमिली कार खरेदी करायचीये? दिवाळीत येताहेत 'या' 4 शक्तिशाली 7-सीटर SUV
टॅनिंग दूर करण्यासाठी वापरा मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलच्या नव्या सेल्फी video ने लॉग इन
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले