
नांदेड जिल्हयात गारपिटीसह जोरदार पाऊस, शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. मुखेड तालुक्यातील बाहऱ्हाळी परिसरालाही गारपीटीने झोडपून काढले.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. मुखेड तालुक्यातील बाहऱ्हाळी परिसरालाही गारपीटीने झोडपून काढले. देगलूर, मुखेड शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.पावसाची चिन्हे दिसतात, मात्र पाऊस पडत नाही असा अनुभव नागरिकांनी घेतला आहे. मात्र सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली.या मुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रोहित, गिलनेही असं कधीच केलं नाही जे श्रेयसने केलं, विराटला दाखवला माज
कोणाच्या बापाचा हिंदुस्तान नाही... भर स्टेजवर दिलजीत दोसांज का चिडला?
अदिनाथ कोठारेच्या 'रामायण'च्या बजेटची पोलखोल, दिग्दर्शकाचा मोठा दावा
'रामायणा'त 'भरत मिलाप'चा सीन करताना आदिनाथ कोठारेला आला असा अनुभव
दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानने आम्हाला शिव्या दिलेल्या म्हणून आम्ही पण..
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...