Marathi News Videos Highest temperature Summer rains increased water storage in the dam decreased to 9 10

Highest temperature : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, धरणातील पाणीसाठा 9-10 टक्क्यांनी घटला
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने महिन्याभरात राज्यामधील धरणांतील उपयुक्त पाणीसाठय़ात सुमारे नऊ ते दहा टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यातील पुणे नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती, नाशिक आदी सर्व विभागांत पाणीसाठय़ात झपाटय़ाने घट झाली आहे.
मुंबई : राज्यात उन्हाच्या झळा (Highest temperature) वाढल्याने महिन्याभरात राज्यामधील (State) धरणांतील उपयुक्त पाणीसाठय़ात सुमारे नऊ ते दहा टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यातील पुणे (Pune), नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती, नाशिक आदी सर्व विभागांत पाणीसाठय़ात झपाटय़ाने घट झाली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अधिक पुणे विभागातील धरणात सर्वाधिक 68 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. यामुळे पुन्हा एकदा पाणी संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Published on: Apr 04, 2022 10:58 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जंतर-मंतरवर आंदोलन सुरु असताना महिला पत्रकाराचा लैंगिक छळ, ACP वर आरोप
चांदी 1.94 लाख रुपयांनी स्वस्त, तर सोनेही धडामा... वाचा भाव
ठाकरेंनी हेरली निवडणूक आयोगाची चूक? थेट ज्ञानेश कुमारांचा बापच काढला
तमाम अंध भक्तांना सांगतो... उद्धव ठाकरे यांनी चाप ओढलाच
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,