
“मला पाकिस्तानमधून धमकी, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्या डोक्यावर हात!”
हिंदुस्तानी भाऊ विकास पाठकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. त्याने आणखी काय म्हटलंय, पाहा सविस्तर...
हिंदुस्तानी भाऊ विकास पाठकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. “मला पाकिस्तानमधून धमकी आली आहे. मी त्यांच्या बापालाही घाबरत नाही. पण कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आलो होतो. त्यांचे आशिर्वाद माझ्या पाठिशी आहेत”, असं विकास पाठक म्हणाला आहे. विकास पाठक विविध मुद्द्यांवर आपलं मत प्रकट करताना दिसतो. शिवाय तो बिग बॉसच्या घरातही पाहायला मिळाला होता.
Published on: Jan 22, 2023 8:32 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
गोकुळमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, अध्यक्षाची एकतर्फी निवड, घडामोठी वाढल
हिंमत असेल तर निवडणूक लढव..भाजप कार्यकर्त्याचं नसीरुद्दीन यांना आव्हान
शेतकऱ्याकडून वसुली नको, आमदार तानाजी सावंत यांनी बँक अधिकाऱ्याला झापलं
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला