Hingoli Fire | आखाडा बाळापूर येथील मार्केटमधील दुकानांना आग, दुकानातील माल जळून खाक

Hingoli Fire | आखाडा बाळापूर येथील मार्केटमधील दुकानांना आग, दुकानातील माल जळून खाक

| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 8:31 AM

हिंगोली येथील आखाडा बाळापूर येथील मार्केटमधील दुकानांना मोठी आग लागल्याची घटना काल रात्री घडली होती. शेवाळा रोडवरील ग्रामपंचायत कॉम्प्लेक्समधील दुकानांना आग लागली होती. या आगीत किराणा, ऑटोमोबाईल्ससह इतर दुकानांतील माल जळून खाक झालाय. ही आग कशामुळे लागली याचं कारण अज्ञाप अस्पष्ट आहे.

हिंगोली येथील आखाडा बाळापूर येथील मार्केटमधील दुकानांना मोठी आग लागल्याची घटना काल रात्री घडली होती. शेवाळा रोडवरील ग्रामपंचायत कॉम्प्लेक्समधील दुकानांना आग लागली होती. या आगीत किराणा, ऑटोमोबाईल्ससह इतर दुकानांतील माल जळून खाक झालाय. ही आग कशामुळे लागली याचं कारण अज्ञाप अस्पष्ट आहे. मात्र, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.