
Delhi | नक्षलवादांच्या मुद्ध्यावर नवी दिल्लीत अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु
केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक होते आहे. राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक होते आहे. राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित आहेत. सकाळी 10 वाजता ही बैठक सुरु झाली आहे, दुपारी 2 पर्यंत ही बैठक चालणार चालेल.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
अभिजित दीपके गद्दार आणि दलितविरोधी... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
पहिला दिवसच खराब.. शेअर मार्केटमध्ये हाहा:कार, दोन मिनिटात अब्जावधी...
कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चनापेक्षाही 'या' कलाकाराला अधिक मानधन
राणे, तटकरे आणि सामंत... एकाच गाडीतून प्रवास; कोकणात चर्चांना उधाण
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...