
वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्याची चौकशी करा – अजित पवार
वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्याची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
मुंबई: वेदांता प्रकल्प गुजरातला जाण्याची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. चौकशीतून दूध का दूध, पानी का पानी होऊं दे, असं त्यांनी म्हटलय. अजित पवारांनी आशिष शेलारांवर पलटवार केलाय. वेदांता प्रकल्पासंदर्भातील आशिष शेलारांचे आरोप खोटे आहेत. अजित पवारांनी आशिष शेलारांवर टीका केली.
Published on: Sep 17, 2022 04:47 PM
IPL 2026 Auction: मिनी लिलावात आरटीएम कार्डला परवानगी आहे का?
मशरूम खाल्ल्याने झिंग चढली, पायलटचं विमातच भयंकर कृत्य; प्रकरण काय?
ट्रेनमध्ये रेस्टॉरंटसारखे जेवण मिळणार, IRCTC चा नवा उपक्रम
पहिलं लग्न फसलं आणि दुसरं...शेफाली शाह यांची माहिती नसलेली दुसरी बाजू
अमेरिकेतून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, टॅरिफबाबत मोठी बातमी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
हत्तीच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, व्हिडीओ पाहून म्हणाल...
डोंबिवलीत प्रदूषणचा मुद्दा पुन्हा पुढे... रस्ता झाला गुलाबी
परदेशी पाहुणे झाले जलाशयांवर दाखल, फेब्रुवारीपर्यंत असणार मुक्काम..
मालेगावच्या खाकुर्डी विहिरीत पडला बिबट्या, व्हिडीओ व्हायरल..
Bhor : पुण्याच्या भोर तालुक्यात थंडीचा कडका, रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण