
भिवंडीत इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भिषण आग
भिवंडीत इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. पेपर साठवलेल्या गोदामाला ही आग लागली. या घटनेत तीन गोदाम जळून खाक झाली आहेत.
भिवंडीत इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामाला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. पेपर साठवलेल्या गोदामाला ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र पाण्याची कमतरता असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यास विलंब झाला. या घटनेत तीन गोदाम जळून खाक झाली आहेत.
Published on: Jun 02, 2022 09:50 AM
इमरान खान वेडे झाले? थेट मनोरुग्ण म्हणून...पाकिस्तानातून मोठी बातमी
भारताने सामन्यासह मालिका जिंकली, दक्षिण आफ्रिकेचा अचूक हिशोब
काळ्या रंगाच्या नटरंगी नारने लावलं सारंगखेड्यातील ग्राहकांना याड
IND vs SA : रोहित शर्माने 3 षटकारांसह पुन्हा मोडला ख्रिस गेलचा विक्रम
भर लग्नमंडपात नवरदेवानं केलं असं काही, की वऱ्हाडानेच दिल्या शिव्या
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
कलाकारांच्या क्रिकेटचा आनंद घेणार, प्रवीण तरडेंचं वक्तव्य
डॉ.बाबासाहेबांनी आसोदा गावाला 1926 मध्ये दिली होती भेट, काय होते कारण?
अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या लग्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हजेरी
वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी गडचिरोली जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन
अभिनेत्री मेघा कौरचा कार स्टंट, व्हिडीओ समोर येताच पोलिसांची कारवाई