Marathi News Videos If gopinath munde still alive the alliance would have survived shiv sena leader sanjay rauts big statement

Sanjay Raut | गोपीनाथ मुंडेच्या तोडीचा नेता भाजपमध्ये नाही
भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती.
मुंबई : भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असे वक्तव्य रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. यावेळी राऊत यांनी शरद पवारांवरही कौतुकाचा वर्षाव केला. यशवंतरावानंतर पवार हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व असल्याचे ते म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
25 नोव्हेंबरपासून ‘या’ 5 राशींचे नशिब चमकणार
पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा महास्कॅम! 11 डॉक्टरांना लुटलं
मुलगा तुझा नाही, पत्नीचं बाहेर लफडं.. चिठ्ठी पाहून भगताचा खळबळजनक दावा
आता हिशोब करण्याची वेळ आली, सीजेपी नेत्याचा सरकारला थेट इशारा
weather forecast : आयएमडीचा धडकी भरवणारा इशारा, पुढील 24 तास धोक्याचे
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...