
नांदेडमध्ये शेतकऱ्यांची हरभरा काढणीसाठी लगबग
हवामान खात्याने अवकाळी पावसाचा (Rain) अंदाज वर्तवल्यानंतर नांदेडमध्ये शेतकऱ्यांची (Farmers) हरभरा काढणीसाठी लगीनघाई सुरू झालीय.
मुंबई : हवामान खात्याने अवकाळी पावसाचा (Rain) अंदाज वर्तवल्यानंतर नांदेडमध्ये शेतकऱ्यांची (Farmers) हरभरा काढणीसाठी लगीनघाई सुरू झालीय. यंदा नांदेडमध्ये (Nanded) रब्बी हंगामात हरभरा पिकाचे सर्वाधिक क्षेत्र आहे, आता हरभऱ्याच्या पिकाची पूर्ण क्षमतेने वाढ झालीय. तर कडक उन्हामुळे हरभरा हा वाळून गेलाय, अश्या स्थितीत हवामान खात्याने पुढच्या तीन दिवसात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या पावसात भिजून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून बळीराजाचे अख्ख कुटुंब सध्या शेतात हरभरा कापणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसतंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'सोमेश्वर'च्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट, जगताप भाजपच्या गळाला?
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
'रात्री 10 नंतर बाहेर पडू नको, माझी गोळी तुला लागेल' मुलाकडून..
निवडणूक आयोगाच्या बैठकीत महागडं पाणी! 1 लिटरची किंमत चकित करणारी
रोजचा तोच तो चहा पिऊन बोअर झालात? आता द्या ट्विस्ट, बनवा राजवाडी चहा
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर