
नवी मुंबईत कंपनीला आग, धुराचे लोट पार गगनाला भिडले ! परिसरात भीतीचं वातावरण
बाजूलाच केमिकल कंपनी आणि लोकवस्ती असल्यानं भीती व्यक्त केली जातीये. दरम्यान अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.
नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) तुर्भे MIDC तील रबर कंपनीमध्ये (Rubber Company) मोठी आग. परिसरात धुराचे लाट. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या (Fire Brigade)सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. बाजूलाच केमिकल कंपनी आणि लोकवस्ती असल्यानं भीती व्यक्त केली जातीये. दरम्यान अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.
Published on: May 06, 2022 7:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
15 व्या वर्षी वैभव कोट्यवधींचा मालक, संपत्ती-ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ
तुम्ही तलवारीने डास मारत आहात, धाडी टाकणाऱ्या FDA ला हायकोर्टाची चपराक
मेंदू निरोगी व सक्रिय ठेवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
ओलाचे टेन्शन वाढणार! हिरो कंपनी 2027 मध्ये लाँच करणार इलेक्ट्रिक बाईक
'तुमच्या मतांची भीक आम्हाला नको', भाजप आमदाराची भाषा व्हायरल
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...