
VIDEO : Aurangabad मध्ये एकाच दिवशी दोन छेडछाडीच्या घटना, महिलेला विवस्त्र करून माहराण झाल्याची माहिती
औरंगाबाद शहरामध्ये महिलांना छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. औरंगाबादच्या वाळूज परिसरात बजाज कंपनी गेटजवळ भर दिवसा एका महिलेची छेडछाड केली गेली आहे. आरोपींनी महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्यानंतर रस्त्यावरील नागरिक मदतीला धावून आले.
औरंगाबादच्या वाळूज परिसरात बजाज कंपनी गेटजवळ भर दिवसा रस्त्यावरच एका महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेला रिक्षातून उतरवत छेडछाड करणे आणि कपडे फाडण्यापर्यंत आरोपींची मजल गेली. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आरोपींनी महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्यानंतर रस्त्यावरील नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी या विवस्त्र महिलेला स्वतःचे कपडे दिले. आरोपींनी पीडित महिलेचे कपडे फाडून जबर मारहाण केली. तसेच या महिलेच्या शरीरावर चावाही घेतला आहे.
Related Video
विमानात सिगारेट ओढण्यास मनाई, मग टॉयलेटमध्ये का असतो ॲश-ट्रे ?
गटार पूजन करत ठाकरे सेनेचा संताप; ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन!
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल,
'तारक मेहता..'मधील अंजली भाभी आता काय करते? 6वर्षांपूर्वी सोडली मालिका
हॉटेल रूमबाहेर बंदुका... बांगलादेशाच्या कर्णधाराने सांगितला थरार
गटार पूजन करत ठाकरे सेनेचा संताप; ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन!
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल,
मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार
शिवसेनेत मोठा भूकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांचा अर्ज...
राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा