Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
Masud Azar Jaish-e-Mohammad: जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसुद अझर हा भारतासाठी सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक मानला जातो. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये मौलद मसुद अझरचं संपूर्ण कुटुंब नेस्तनाभूत झालं आहे. कोटलीमध्ये मरकज अब्बास येथे भारतीय सैन्याने केलेल्या मिसाईल हल्ल्यात मसुद अझरचं कुटुंब ठार झालं आहे. मसुद अझर आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी राहात होता. हल्ला झाला तेव्हा त्यात मसुद अझरच्या कुटुंबातील 10 लॉक ठार झालेले आहेत. मात्र हल्ल्याच्यावेळी तो मरकज अब्बासमध्ये होता का? याबद्दल कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. त्यामुळे सध्या भारतीय सैन्याकडून मसुद अझरचा शोध सुरू आहे.
Published on: May 07, 2025 05:38 PM
Follow Us
Latest Videos
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार

