
Indian Hockey Team | हॉकीमध्ये भारताचा मोठा विजय, 41 वर्षानंतर भारताचा सेमी फायनलमध्ये प्रवेश
भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात जागा मिळवली आहे.
मुंबई : भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात जागा मिळवली आहे. कोच ग्राहम रीड आणि कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखाली तब्बल 41 वर्षानंतर भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. यापूर्वी 1980 सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ अखेरच्या वेळेस अंतिम-4 मध्ये जागा बनवू शकला होता. आज झालेल्या क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेन संघाला 3-1 ने नमवत भारतीय संघाने हे यश मिळवलं आहे. आता विश्व चॅम्पियन असणाऱ्या बेल्जियम संघासोबत भारतीय संघ भिडणार आहे.
Published on: Aug 01, 2021 8:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
CSKच्या ज्या खेळाडूने विक्रमी फिफ्टी ठोकली, आता त्यालाच बाहेर करणार?
सुनेत्रा पवारांनी वस्तीवर पिठलं भाकरीचा आस्वाद घेत साजरी केली भाऊबिज
रोज किती प्रोटीन खावे? वय आणि वजनानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज असत
फैजानने टाकलं जाळं, प्रेमविवाह करणाऱ्या 'वर्षा'ला नवरा पवन नकोसा झाला
हुआंगनंतर Nvidia चे नेतृत्व कोणाकडे ?, भारतीय वंशाचे Jay Puri चर्चेत..
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी