Marathi News Videos Indian navy crew from barge p305 off the coast of mumbai rescue operation on ins kochi

Barge P305 Rescue | अरबी समुद्रातील रेस्क्यू ऑपरेशन, ‘P 305’ बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या सुटकेचा थरार
तौत्के चक्रीवादळाच्या (Tauktae Cyclone) तडाख्यामुळे बॉम्बे हाय परिसरात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे बचावकार्य करण्यात आले. हिरा ऑईल फील्डमधील 'बार्ज पी- 305' वर (Barge P305) अडकलेल्या कर्मचाऱ्यांची थरारक सुटका करण्यात आली. या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आला आहे
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेवटी आईचं काळीज! 'दगडी चाळ' सिनेमातील 'तो' सीन पाहून आई...कमलेश सावंत
साप घरात कुठेही लपू द्या, लगेच बाहेर पडेल, आदिवासींची सोपी ट्रिक
सीबीआयचे ८१.६६ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी छापे, काय नेमके प्रकरण ?
ठाकरे बंधू-फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा, भाजपाची प्रतिक्रिया आली
मुंबईच्या मुलाची कमाल ऑस्ट्रेलियन खेळाडूचा 100 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला