
VIDEO : CM Eknath Shinde | ’75 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे’ एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या सरकारने एक मोठा निर्णय घेऊन 75 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतलायं. यामुळे अनेकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या सरकारने एक मोठा निर्णय घेऊन 75 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतलायं. यामुळे अनेकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापले होते. राज्यात सध्या अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करत राज्यात 75 हजार जागा भरणार असल्याचे जाहिर केले आहे.
Published on: Aug 25, 2022 4:48 PM
Related Video
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
1 ऑगस्टला शुक्र करणार कन्या राशीत प्रवेश, शोभन योगामुळे महत्त्व वाढलं
शिंदेंना आमंत्रण नाही... शिवसेना नाराज... मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
भारतातील अनोखा जिल्हा; जिथे परवान्याविना बंदुक वापरतात लोक, कारण...
टॉपच्या अभिनेत्रीची बहिण, खलनायकाच्या प्रेमात पडली अन् संपलं करिअर
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
नातवंडांनी सांभाळ केला नाही; आज्जीने परत मिळवली कोट्यवधींची जमीन!
एकच खळबळ! शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी भयंकर खेळ,