Marathi News Videos It will be known after the result that all the three parties are united Sanjay Raut

Sanjay Raut | तिन्ही पक्ष एकजूट आहेत ते निकालानंतर कळेल – संजय राऊत
एकजूट किती आहे हे संध्याकाळी आपल्याला साधारण आठच्या दरम्यान कळेलच. - संजय राऊत
महाविकास आघाडीची मत महाविकास आघाडीला मिळाली. पहिली पसंती महाविकास आघाडीला मिळाली. सर्वाधीक मतं महाविकास आघाडीला मिळाली. शिवसेना उमेदवारांना मतं मिळाली. काही लोक लबाडी करतात. काही लोकांनी लबाडी केल्यामुळे गडबड झाली असेल. पण, विधानपरिषदेमध्ये महाविकास आघाडी आणि त्यांचे सगळे समर्थक आमदार हे एकजूट आहेत. आपण पाहिलं असेल आताच शिवसेनेच्या आमदारांच्या दोन बसेस इथून निघून गेल्या. ही एकजूट किती आहे हे संध्याकाळी आपल्याला साधारण आठच्या दरम्यान कळेलच.
Published on: Jun 20, 2022 12:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
स्मृती मानधनाच्या विधानाची चर्चा, असं का म्हणाली?
राष्ट्रपतींचे ADC झाल्याने अविवाहित राहावे लागेत, मेजर ऋषभ संब्याल..
साबण कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी एक वरदान हा घरगुती साबण
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य