Marathi News Videos Jacqueline Fernandez present at ED Office delhi for money laundering case in sukesh chandrashekhar

Jacqueline at ED Office | जॅकलीन फर्नांडिस दिल्लीत ईडी कार्यालयात दाखल –
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मागच्या अडचणी काही थांबण्याचे नावच घेत नाही आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ती आज (8 डिसेंबर) दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचली आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मागच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ती आज (8 डिसेंबर) दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचली आहे. 200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी तिची चौकशी होणार आहे. हे प्रकरण सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. ज्यासोबत जॅकलिनचे अनेक इंटिमेट फोटो मीडियामध्ये व्हायरल झाले होते.
Published on: Dec 08, 2021 1:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भाजप मंत्र्यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
शिंदेसेनेच्या आमदाराचा तटकरे कुटुंबाला थेट इशारा, काय म्हणाले?
यूपीत मोठा उलटफेर? घाम फोडणारा सर्व्हे, या पक्षाचं सरकार येणार
राजीव गांधींचा जवळचा मित्र, आज PM मोंदींसाठी राहुल गांधींच्या विरोधात
माझी बदनामी करण्यासाठी... मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...