Eknath Shinde on CM Sabha | Uddhav Thackeray यांची 14 मेची सभा विराट होईल – एकनाथ शिंदे

| Updated on: May 13, 2022 | 10:42 AM

तसेच लाखो लोकांनी ही सभा प्रेरणादायी ठरेल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Follow us on

उद्या मुख्यमंत्र्यांची सभा मुंबईत होणार आहे. ही सभा विराट आणि चांगली होईल. तसेच लाखो लोकांनी ही सभा प्रेरणादायी ठरेल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.