
Jammu-Kashmir : जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
Jammu Kashmir high alert : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये खबरदारी म्हणून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यते नंतर आता ही खबरदारी घेतली जाते आहे. राष्ट्रीय महामार्गांना लक्ष्य करून हल्ले होण्याची देखील शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पुलवामा नंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जात आहे. त्यामुळे आता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे. त्याच अनुषंगाने आता जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे.
Published on: May 02, 2025 4:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आभाळ फाटलं, सोयाबीन हातचं गेलं, शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
शिवराज मोरेंची नार्को टेस्ट करा... व्हिडीओ दाखवून बन यांनी उडवली खळबळ
जिओचा आयपीओ आला रे! शेअर मार्केटचा इतिहास भूगोल बदलणार?
अजानचा तो सूर अन् गायकाचा निर्णय, चौथ्या लग्नानंतर इच्छा पूर्ण...
ओम्या प्रमाणेच होता साताऱ्याचा म्हाद्या, मालकाने ज्याची समाधी बांधली
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...