
“जिसने लगाई सबके पिछे ईडी, अभी निकली उसकी…;” काँग्रेस आमदाराची किरीट सोमय्या यांच्यावर टीका
भ्रष्टाचारे आरोप करुन विरोधकांना अडचणीत टाकणारे भाजप नेते किरीट सोमय्याच आता व्हिडीओ क्लीप प्रकरणामध्ये चांगलेच अडकले आहेत. सोमय्यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, विरोधक तुटून पडले आहेत. काँग्रेस आमदार कैलास गौरंट्याल यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 19 जुलै 2023 | भ्रष्टाचारे आरोप करुन विरोधकांना अडचणीत टाकणारे भाजप नेते किरीट सोमय्या हेच आता व्हिडीओ क्लीप प्रकरणामध्ये चांगलेच अडकले आहेत. सोमय्यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, विरोधक तुटून पडले आहेत. काँग्रेस आमदार कैलास गौरंट्याल यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,”किरीट सोमय्या के बारेमे सुविचार बोलुंगा जिसने लगाये सबके पीछे ईडी अभी निकली उसकी सीडी, मेरा धंदा है बिडी! निसर्गाचा नियम आहे इथेच करायचं आहे आणि इथेच फेडायचं आहे. देवाने त्ंना दिलेली शिक्षा आहे. शेपूट उचलून बघायची किरीट यांना सवय होती पण आता तेच उघडे पडले.”
Published on: Jul 19, 2023 7:39 AM
Related Video
अक्षया देवधरच्या आधी हार्दिकच्या आयुष्यात होती ही खास व्यक्ती, आजही...
जावेद हबीबच्या 'या' टिप्स फॉलो करा, पावसाळ्यात केस गळणारच नाहीत
पावसाळ्यात होणार पोटाच्या विकारांवर डॉक्टरांचे 4 सोपे आणि प्रभावी उपाय
राम मंदिरातील देणगी चोरीवर अनुपम खेर यांचं अजब वक्तव्य, झाले ट्रोल
IND vs ENG वनडे मालिकेपूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय, थेट संघच बदलला
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा
मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
'मातोश्री'बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलता
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना...
एसटी बस वारंवार पडताहेत बंद; शाळकरी मुलींनी काढली 'नजर', VIDEO
वृंदावन, गोकुळ, गोवर्धन परिक्रमा करून परतलेल्या हभप तुकाराम जेउरकर यांचं जल्लोषात स्वागत
सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव; पानांची मोठ्या प्रमाणात कुरतड, शेतकरी चिंतेत
सायकल चालवा, फिट रहा, झाडे वाचवा
भोर तालुक्यातील रायरेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान