
कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब; सूत्रांची माहिती
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीबाबत भाजपच्या गोटातून महत्वाची अपडेट आहे. 'या' नेत्याला संधी मिळणार असल्याची माहिती आहे. पाहा...
पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीबाबत भाजपच्या गोटातून महत्वाची अपडेट आहे. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांचं नाव आघाडीवर आहे. गेली 30 वर्ष सामाजिक-राजकीय जीवनात काम करत आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या माध्यमातून माझं काम सुरू आहे. आतापर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडली आहे. त्यामुळे मला संधी मिळाल्यास आनंद होईल. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांपैकी देखील कोणालाही उमेदवारी मिळण्याची शक्यता पक्षावर अवलंबून आहे, असं हेमंत रासने म्हणालेत.
Published on: Feb 04, 2023 11:24 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विनोद पाटलांनी जरांगे पाटलांना सुनावलं, म्हणाले मराठा समाजाबद्दल....
KBC : 1 कोटीचा प्रश्न चर्चेचा विषय; 99 टक्के लोकांना उत्तर माहिती नाही
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
सोन्या-चांदीच्या दरात मोठा चढ-उतार, अवघ्या 6 तासांत....
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार