
कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले? पाहा…
कसबा पिंपरी-चिंचवड निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपले उमेदवार निश्चित केलेत. पाहा निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार...
पुणे : कसबा पिंपरी-चिंचवड निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपले उमेदवार निश्चित केलेत. कसब्याची जागा कॉंग्रेस लढवणार तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढणार आहे. कसब्यातून काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने आपला उमेदवार निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती आहे.
Published on: Feb 04, 2023 11:01 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
19 रुपयाच्या या वस्तूसाठी डिमार्टमध्ये ग्राहकांची तुंबड गर्दी, महिला..
राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
भाऊ माझा गेला, 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी...सुप्रिया सुळेंची खंत
भाजपाच्या त्या नेत्याची एन्ट्री! जरांगेंची मनधरणी करण्यासाठी नवा प्लान
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...