Lockdown Update | 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कडक ठेवा, केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 10:24 AM

31 ऑगस्टपर्यंत कोरोना निर्बंध कडक ठेवा, अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णदर अधिक आहे तिथे निर्बंध कडक ठेवा अशा सूचना केंद्राने केल्या आहेत. तसेच, सणासुदीदरम्यान अधिक खबरदारी घ्या, असंही केंद्राने सांगितलं आहे.