
Kochi News : धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
Employer Abused In Office : ऑफिसमध्ये दिलेल कामाचं टार्गेट पूर्ण केलं नाही, तर बॉस रागवतो, कायदेशीर कारवाई करतो. मात्र केरळमध्ये टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून कर्मचाऱ्याला भयंकर शिक्षा देण्यात आली आहे.
कार्यालयात देण्यात आलेलं टार्गेट पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याचा चक्क कुत्रा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या कोचीमध्ये हा प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.
ऑफिसमध्ये दिलेलं टार्गेट कर्मचाऱ्याने पूर्ण केलं नाही म्हणून त्याला शिक्षा देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याच्या गळ्यात चक्क पट्टा बांधून त्याला कुत्रा बनवण्यात आलं आहे. तसंच याच अवस्थेत पूर्ण ऑफिसमध्ये फिरवण्यात देखील आलं आहे. अतिशय धक्कादायक आणि संतापजनक या प्रकाराच्या चौकशीचे आदेश आता राज्य कामगार विभागाने दिले आहे.
Published on: Apr 07, 2025 11:40 AM
Related Video
FIFA: लियोनल मेस्सीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
रक्षाबंधनाला सोनं महागणार की होणार स्वस्त? बहिणीला दागिने देण्याचं स्व
चुकूनही आयुष्यात येणाऱ्या 'या' लोकांचा अपमान करु नका, नाहीतर...
...तर इराणचं अस्तित्वच मिटवून टाकू; डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी
आता पीक कर्ज नाकारून तर पाहा... सरकारचा बँकांना खणखणीत इशारा
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
अकोला : उड्डाणपुलावर 'कृत्रिम धबधबा'; पाईप चोकअपमुळे पाणी थेट रस्त्यावर
युवा नेते जय पवार यांनी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनाआदरांजली वाहिली
काँग्रेसचे नांदेडमध्ये बोंब मारो आंदोलन
भाविक स्वतंत्र रेल्वेतून पंढरपूर कडे रवाना
खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिर ग्रामस्थांकडून बंद; गावकऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन