
Kerala Periyar River Flood | केरळमधील पेरियार नदीच्या पाणी पातळीत वाढ
त्याचवेळी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये आणि मुल्लापेरियार, इदमलायार, बानासुरा सागर, कक्की आणि पंबा या नद्यांमध्ये जास्तीचे पाणी वाहून गेल्याने पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
भारतीय हवामान विभागाने बुधवारपर्यंत केरळच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. ओडिशाच्या किनारपट्टीजवळ नवीन दाब निर्माण झाल्यामुळे 11 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.भारतीय हवामान विभागाने केरळच्या किनारी भागासाठी इशारा जारी केला असून बुधवारपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे म्हटले आहे. त्याचवेळी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये आणि मुल्लापेरियार, इदमलायार, बानासुरा सागर, कक्की आणि पंबा या नद्यांमध्ये जास्तीचे पाणी वाहून गेल्याने पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे केरळमधील पेरियार नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Published on: Aug 10, 2022 9:39 AM
Related Video
'मोदी ने मरवा दिया' काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीत राहुल गांधींचे शब्द
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा मार्ग मोकळा? गणित जुळले?
भुसावळ स्टेशनवरील व्हिडीओने उडवली झोप, थेट जमिनीवर पडलेले...
'देऊळ बंद 2' सिनेमाची अफाट कमाई नेमक्या कोणत्या कामासाठी वापरणार?
मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल सासरचे घर सोडून कुठे गेली? मोठा..
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
Lasalgaon : लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रातून सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी