AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

28 July Horoscope : असा दिवस कधीच येणार नाही, नशिबात पैसाच पैसा, वाचा राशिभविष्य काय?

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस यश आणि आत्मविश्वास वाढवणारा असेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात आणि महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने लागतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा वेतनवाढीची चर्चा होऊ शकते.

| Updated on: Jul 27, 2026 | 9:43 PM
Share
मेष : 28 जुलैचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या एखादा रखडलेला व्यवहार पूर्ण होऊन धनलाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. आरोग्य चांगले राहील, मात्र पुरेशी विश्रांती घेण्याकडे लक्ष द्या.

1 / 5
सिंह : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस यश आणि आत्मविश्वास वाढवणारा असेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात आणि महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने लागतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा वेतनवाढीची चर्चा होऊ शकते. मित्रांच्या सहकार्यामुळे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. प्रवासाचे योग असून तो लाभदायक ठरेल.

2 / 5
 तुळ राशीच्या व्यक्तींना आज नशीबाची उत्तम साथ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे, मात्र अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला राहील.

3 / 5
मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीचा ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल आणि एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यशाचे संकेत आहेत. आत्मविश्वास कायम ठेवा आणि संधीचा योग्य उपयोग करा.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...