
हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे, किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया काय?
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे.यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिलीय. पाहा...
kirit somaiya on Hasan Mushrif house ED raid : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे.यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हसन मुश्रीफांच्या विरोधात 158 कोटी रूपयांचे पुरावे आम्ही दिले होते. पण उद्धव ठाकरेंच्या सरकारने हे प्रकरण दाबलं होतं. पण अखेर न्याय मिळाला आहे. फक्त घोटाळे करणं एवढंच ठाकरे सरकारचं काम होतं. हसन मुश्रीफांनी जावयाला 1500 कोटींचं कॉन्ट्र्क्ट दिलं होतं. त्याचीही चौकशी सुरु झाली आहे. आता सगळे घोटाळे बाहेर येतील”, असं किरीट सोमय्या म्हणालेत.
Published on: Jan 11, 2023 9:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील दोन नेत्यांची नावे चर्चेत? संजय राऊत यांचा मोठा दावा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
भारत चीन सीमेवर मोठ्या घडामोडी, चीनचा थेट निर्णय, जिनपिंग यांच्या भारत
मुस्लिम अभिनेत्रीने राज्यपालांना भेटून केली गणेशोत्सवाबाबत मोठी मागणी
मोहसिन नक्वींची आधी वाघिणींनी जिरवली, नंतर बीसीसीआयनं दिलं चोख उत्तर
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर