
पोलीस कमिश्नरने कसा फर्जीवाडा केलाय ते राज्यपालांना सांगणार- किरीट सोमय्या
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंची (Sanjay Pandey) माफियागिरी सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच, असा इशारा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी दिला. ते मुंबईत बोलत होते.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंची (Sanjay Pandey) माफियागिरी सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई होणारच, असा इशारा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी दिला. ते मुंबईत बोलत होते. किरीट सोमय्या हे शनिवारी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी गेले होते. खार पोलीस स्थानकात भेट घेतल्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. त्यात एक दगड किरीट सोमय्यांच्या गाडीवर भिरकावला गेला. त्यात किरीट सोमय्यांना जखम झाली होती. त्यावरून सोमय्या आणि भाजप आक्रमक झाला आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या फेक एफआयआरबाबत सोमय्या आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.
Related Video
सापाच्या या भागात अडकलेला असतो जीव, चुकूनही मार लागताच होतो मृत्यू
देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठं कारस्थान, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची...
ठाकरेंचा ओमराजेंबद्दल मोठा गौप्यस्फोट, म्हणाले आदल्या रात्री...
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, किती धावा करणार?
तर ओमराजेंना तिकीटच दिले नसते, उद्धव ठाकरेंची तोफ धाराशीवमध्ये कडाडली!
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,